मुंबई : टीव्ही अभिनेत्री रूपाली गांगुली हिच्यावर हल्ला करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केलीय. वर्सोवा इथे रूपाली गांगुली त्यांच्या कारमध्ये असताना हल्लेखोरांनी काच फोडून त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. पाच तासात मुंबई पोलिसांनी एका हल्लेखोराला डहाणूतून आणि दुसऱ्या हल्लेखोराला परेलमधून पकडलं.
Home
अपराध
ताज़ा ख़बर
मनोरंजन
महाराष्ट्र
टीव्ही अभिनेत्री रूपाली गांगुलीवर हल्ला करणाऱ्या 2 हल्लेखोरांना अटक
Subscribe to:
Post Comments (Atom)



Post A Comment:
0 comments so far,add yours