पोस्टल लाइफ इन्शुरन्सची ही योजना ‘संतोष’ म्हणून ओळखली जाते. या योजनेनूसार विमाधारकाचं ज्या वयापर्यंत त्याचा विमा आहे तो पर्यंतची ठरावीक रक्कम त्याला दिली जाते. या महिन्यात पोस्ट ऑफिस स्वतःची बँक सुरू करणार आहे. पोस्ट ऑफिस तुम्हाला विमाही देते याबद्दल तुम्हाला माहित आहे का? १ फेब्रुवारी १८८४ ब्रिटीश काळापासून भारतात पोस्टल लाइफ इन्शुरन्स म्हणजेच (पीएलआय) सुरु करण्यात आले होते. ही भारतातील सर्वात जुनी जीवन विमा योजना मानली जाते. ४३ लाखांहून अधिक जनता या पीएलआय योजनेचा फायदा घेत आहेत.
Home
महाराष्ट्र
रोज ५५ रुपयांची बचत करा आणि १० लाखांचा विमा मिळवा, पोस्ट ऑफिसची ही नवीन ऑफर तुम्हाला कळली का?
Subscribe to:
Post Comments (Atom)



Post A Comment:
0 comments so far,add yours