मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेसचे इंजिन अर्धे डबे घेऊन धावले. कल्याणच्या पत्रीपूल परिसरात हा प्रकार घडला. या प्रकारामुळे मध्य रेल्वेवरील वाहतुकीला फटका बसला. मनमाड मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचं डब्यांना जोडणारं कपलिंग तुटलं. एक्स्प्रेसचं इंजिन दोन डबे घेऊन पुढे गेलं आणि बाकीचे डबे मागेच राहिले. कल्याणच्या पत्रीपूल परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours