मुंबई, 10 मार्च : 'आपल्या पक्षाला शिव्या देणाऱ्या ट्रोल्सना घरातून बाहेर काढून फटकवा,' असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्यात केलं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांची फिरकी घेतली आहे. 
"काय योगायोग मी सकाळी बोललो आणि योगायोग @RajThackeray संध्याकाळी म्हणाले घरात घुसून मारा. ट्रोलर्स नाव बदलून घेत आहेत ट्विटरवर...ओरिजिनल नाव नकोच आता नाहीतर फुटणार," असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours